औसा – उपेक्षित किल्ला

लातूर जिल्ह्यातील दोनच किल्ल्यांपैकी हा एक. लातूर पासून २० किमी वर असलेला हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असूनही तसा उपेक्षितच आहे. लातूर जिल्हा सह्याद्रीच्या मुख्य रंगे पासून तसा बराच लांब. … Continue Reading →